Unlock Your Potential with Jyotirmay Foundation, Satara: Government Approved Typing Courses in Marathi and English


ज्योतिर्मय फौंडेशन, सातारा (AN ISO 9001:2015 CERTIFIED ORGANIZATION)   महत्वपूर्ण संधी
.  

शासनमान्य टायपींग मराठी/इंग्रजी कोर्सेससह मोफत अकौंटिन्सी कोर्सेससुद्धा उपलब्ध. 

उत्कृष्ट शिक्षण आणि तज्ञ मार्गदर्शन ज्योतिर्मय फौंडेशनमध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. येथे आपण भरपूर सराव करून टायपींग आणि अकौंटिन्सी कौशल्ये आत्मसात करू शकता. या कोर्सेस पूर्ण केल्यानंतर, शासनमान्य सर्टिफीकेट प्राप्त होईल ज्यामुळे आपल्या व्यावसायिक जीवनात अधिक संधी मिळतील. प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. 

अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा: ज्योतिर्मय फौंडेशन पहिला मजला, डी. बी. कदम मार्केट, पोवईनाका ते एस. टी. स्टँन्ड रोड, सातारा मो. नं. 9665042645 



Comments

Popular posts from this blog

Heartfelt Congratulations to Honorable Shrimant Chhatrapati Udayanraje Bhosale, on his Victory in the Lok Sabha Elections 2024